Bank Holiday Saam Tv
Video

पुढील आठवड्यात ४ दिवस बँक बंद राहणार; नेमक्या कोणत्या दिवशी बंद राहणार? VIDEO

bank holiday : पुढील आठवड्यात ४ दिवस बँक बंद राहण्याची शक्यता आहे. जाणून घ्या कोणत्या दिवशी बँका बंद राहणार आहेत.

Vishal Gangurde

बँक ग्राहकांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद राहणार आहेत. बँक व्यवहारांचे नियोजन आधीच करावे लागणार आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात चेक क्लिअरन्स, रोख व्यवहारांसाठी फक्त दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. बँक ४ दिवस बंद राहिल्या असल्यातरी ATM, UPI आणि नेट बँकिंग सेवा सुरू राहणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: - विधान परिषद निवडणुकीची आज मतमोजणी, निकालाकडे सर्वांचे लक्ष

Monday Horoscope : रखडेलेली सर्व कामे पूर्ण होणार, कामगारांची होणार चांदीच चांदी; वाचा आजचे राशीभविष्य

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

SCROLL FOR NEXT