Bachchu Kadu Bachchu Kadu News Today
Video

Bachchu Kadu: शेतकऱ्यांच्या डोक्यात धर्माचे रंग भरले! बच्चू कडू यांचा आरोप नेमका कुणावर?

Bachchu Kadu News Today: शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर बोलताना बच्चू कडू यांचं मोठं विधान! शेतकऱ्यांच्या डोक्यात धर्माचे रंग कोण भरतंय?

Saam TV News

कापसाचे भाव कमी झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना नाही, असं बच्चू कडू म्हटलं. निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर व्हायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केला. पण सध्या तसं होताना दिसत नसल्याचंही बच्चू कडू यांनी एकप्रकारे मान्य केलं. ते एका सभेत बोलत होते. बच्चू कडू यांनी म्हटलं की, सध्या निवडणूक चालूय...कापसाचे भाव हजार रुपयांनी कमी झाले आहेत. पण शेतकऱ्याच्या डोक्यात राग नाही.कारण त्याच्या डोक्यात निळा हिरवा भगवा घातलाय, असं बच्चू कडू यांनी म्हटलं.निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर व्हायला हवी, धर्म आणि जातीच्या मुद्द्यावर नाही, असं बच्चू कडू यांनी म्हटलं. पण हल्ली तसं होताना दिसत नसल्यानं बच्चू कडू यांनी खंत व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईत होतोय देशाचा पहिला ट्रॅव्हलेटरयुक्त पादचारी पूल; मोनोरेल, मेट्रो ३ आणि उपनगरीय रेल्वेला जोडणार, प्रकल्पाचे वैशिष्ट्ये काय?

Ladki Bahin Yojana: 1500 रुपयांचं काय करायचं? आदिती तटकरेंनी लाडक्या बहिणींना सांगितली पैशांच्या बचतीची आयडिया

रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा दणका; शेकडो घरांचे नुकसान, 12 जणांचा मृत्यू

ठाकरे बंधूंचा तिरंगा विजयी जल्लोष, शिवाजी पार्क परिसरात विजयी सभा, Gen Zच्या पाठीशी ठाकरे बंधू

पेपरफुटीविरोधात पंतप्रधान मोदींचा नवा डाव, पेपरफुटीवर कठोर कायदा करणार

SCROLL FOR NEXT