औरंगजेबाची कबर Saam Tv
Video

Aurangzeb Tomb: बाबरीसारखी कारसेवा करण्याची वेळ येऊ नये, औरंगजेबाच्या कबरीचा निर्णय सरकारने वेळेत घ्यावा; कोणी दिला इशारा? VIDEO

VHP demands: मागच्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात मोठ्या प्रमाणात घमासान सुरू आहे. यातच आता एका संघटनेने कारसेवा करण्याचा इशारा दिला आहे

Omkar Sonawane

संभाजीनगरमध्ये बाबरीसारखी कारसेवा करण्याची वेळ येऊ नये सरकारने निर्णय वेळेत घ्यावा नाहीतर लाखोंच्या संख्येने कूच करू असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते गोविंद शेडगे यांनी दिला आहे. ते म्हणाले, अशा क्रूर व्यक्तीला काही लोकांनी स्थापित आणि प्रतिष्ठित करण्याचा प्रयत्न केला. मया सगळ्याला आमचा विरोध आहे. औरंगजेबसारख्या क्रूर व्यक्तीने या देशात माहीत नाही किती अन्याय आणि अत्याचार केले. हिंदू लोकांना जगण्यासाठी त्याच्या काळात टॅक्स द्यावा लागला. विरोध करणारे विरोध करतील त्यांच्या विरोधाला न जुमानता हा विषय होणार आहे. स्टेप बाय स्टेप आम्ही हा विषय घेऊन जाऊ असा सणसणीत इशारा विश्व हिंदू परिषदेने दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शरद पवार पुणे जिल्ह्यात करणार दुष्काळ दौरा

LPG Price Today : सणासुदीआधी महागाईचा झटका! LPG सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील नवे दर

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT