Ashok Patil News Saam Tv News
Video

Ashok Patil News | "अहो मी आमदार आहे, मला सोडा" अशोक पाटील यांना पोलिसांकडून धक्काबुक्की!

अशोक पाटील हे मिहिर कोटेचा यांच्यासोबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जात असताना त्यांच्यासह काही जणांना अडविण्यात आल्याने काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता. अशोक पाटील यांना पोलिसांना "अहो मी आमदार आहे, मला सोडा असे बोलत आपण आमदार असल्याची ओळख करून देण्याची वेळ आली.

Saam TV News

Ashok Patil | महायुतीच्या उमेदवार मिहिर कोटेचा यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या शिंदे गटाचे माजी आमदार अशोक पाटील यांना पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली. अशोक पाटील हे मिहिर कोटेचा यांच्यासोबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जात असताना त्यांच्यासह काही जणांना अडविण्यात आल्याने काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता. अशोक पाटील यांना पोलिसांना "अहो मी आमदार आहे, मला सोडा असे बोलत आपण आमदार असल्याची ओळख करून देण्याची वेळ आली. अखेर, पोलिसांचा विरोध झुगारून ते आतमध्ये जाताना दिसले. याच मतदार संघामध्ये काही दिवसांपूर्वी भाजपाच्या पहिल्या जाहीर सभेत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो नसल्याने शिंदे गटाच्या कार्यकत्यांनी नाराजी व्यक्त करत सभा थांबवली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amrit Bharat Express: जळगावमार्गे धावणार नवी अमृत भारत एक्सप्रेस! धुळे आणि अमळनेर भागातील प्रवाशांना मोठा दिलासा

Gold Price: ग्राहकांना झटका! सोनं-चांदी आणखी महागणार, सरकारने घेतला मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: उधना पुणे अमृत भारत एक्सप्रेस नंदुरबार मार्गे लवकरच धावणार

Soaked Cashews Benefits: रोज सकाळी उपाशी पोटी भिजवलेले काजू खा; शरिराला मिळतील 'हे' आरोग्यदायी फायदेशीर

फाईल अडवणाऱ्यांची आता खैर नाही! दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा; सरकारी कामकाजासाठी नवे निर्देश

SCROLL FOR NEXT