Wedding invitation of fake godman Ashok Kharat’s daughter surfaces, revealing alleged links with prominent political leaders. Saam Tv
Video

शिंदे, शेलार, चाकणकर, पाटील खरातचे वऱ्हाडी, भोंदूच्या मुलीच्या लग्नाची पत्रिका समोर|VIDEO

Ashok Kharat Case Politicians Named Wedding Card: भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा समोर आला आहे. त्याच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत अनेक दिग्गज राजकीय नेत्यांची नावे आढळली असून पोलिस तपासात धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

Omkar Sonawane

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात नवीन अपडेट समोर आली आहे. अशोक खरातच्या 40 ते 45 राजकीय नेते नियमित संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून भोंदू अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेतही सर्व सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांची नाव असल्याची पत्रिका आता माध्यमांच्या हाती लागली आहे. तसेच अशोक खरातने राजकीय नेत्यांचे नाव कोडवर्डमध्ये सेव्ह केल्याचं पोलीस तपासातून समोर आले आहे. कोणताही राजकीय निर्णय घेण्यापूर्वी हे राजकीय नेते भोंदू अशोक खरातचा सल्ला घेत असायचे. निवडणुकीत फॉर्म भरण्यापूर्वी देखील राजकीय नेते अशोक खरातला वेळ आणि तारीख विचारत असत. खरातच्या मुलीच्या लग्नात प्रमुख पाहुणे एकनाथ शिंदे, चंद्रकांत पाटील, रूपाली चाकणकर आणि आशिष शेलार, दीपक केसरकर मिलिंद नार्वेकर यांचे नाव होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नंदुरबार जिल्ह्यात वाळू वाहतूकदार संघटना आक्रमक

चटकदार अन् भरपेट! अंबाडीच्या पानांच्या बनवा पातोड्या; सोपी स्टेप बाय स्टेप रेसिपी लगेचच करा नोट

आषाढी वारीसाठी सरकारचं मोठं गिफ्ट! वारकऱ्यांसाठी 5500 ST बसेस, कोणत्या मार्गावरून धावणार?

International Yoga Day : योगा करण्यापूर्वी चुकूनही करू नका ‘ही’ ५ कामे, निष्काळजीपणा पडेल महागात

ठाकरेंचे खासदार शिंदेंकडे का गेले? राज ठाकरेंनी सांगितलं अमित शहा यांचं कनेक्शन

SCROLL FOR NEXT