Ashok Kharat case  saamtv
Video

Ashok Kharat: मोठी बातमी! अटकेच्या आधी भोंदूबाबा खरातची 3 IAS अधिकाऱ्यांसोबत बैठक? पाहा VIDEO

Ashok Kharat case: भोंदूबाबा अशोक खरातबाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अटकेच्या ३ दिवस आधी अशोक खरातची शिर्डीमध्ये ३ आयएएस अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली होती.

Priya More

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अशोक खरातला अटक करण्याच्या ३ दिवस आधी राज्यातील ३ आयएएस अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली होती. कॅप्टन खरात आणि आयएएस अधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली होती. शिर्डीमधील ३ आयएएस अधिकारी कॅप्टन खरातला भेटल्याची माहिती समोर आली आहे. शिर्डीतील एका नामांकित हॉटेलमध्ये ही बैठक झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती दिली. विनोद नावाच्या एका व्यक्तीने या आयएएस अधिकाऱ्यांची बैठक घडवून आणल्याची माहिती आहे. राज्यातील ते तीन आयएएस अधिकारी कोण होते? याचा एसआयटीमार्फत तपास करण्यात येणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.शिर्डी परिसरात आरोपी कॅप्टन खरातचा विनोद नावाचा पंटर आहे. हा विनोद चौकशीच्या फेऱ्यात येणार का? हे पाहणे महत्वाचे राहिल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : भिमाशंकर मंदिर उघडण्याआधी मुख्यमंत्र्यांचा दौरा

मुंबईतून धक्कादायक बातमी! भीषण अपघातात ज्येष्ठ शिवसैनिकाने गमावला जीव; परिसरात हळहळ

Pune Fort : पुरंदरच्या शेजारी उभा आहे पराक्रम अन् शौर्याचा साक्षीदार, 'हा' ऐतिहासिक किल्ला पाहिलात का?

Monsoon Update : राज्यात हिट वेव्ह! 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; मान्सूनची प्रगती कुठपर्यंत? जाणून घ्या हवामानाचा अंदाज

Deool Band 2 Collection : आरं रं रं रं रं रं खतरनाक! मराठी चित्रपटांत 'देऊळ बंद २'चा डंका, प्रवीण तरडेंचा सिनेमा १०० कोटींपासून काही पावले दूर

SCROLL FOR NEXT