Nanded Politics: Ashok Chavhan News Saam TV News
Video

Video: चक्क अशोक चव्हाणच भाजपच्या नांदेडमधील चिंतन बैठकीला गैरहजर! कारण काय?

Nanded Politics: Ashok Chavhan News: नांदेडमधील भाजपच्या चिंतन बैठकीला अशोक चव्हाण यांची दांडी! राजकीय वर्तुळांचा चर्चांना जोरदार उधाण

Siddhesh Sawant

नांदेड : नांदेडमध्ये होत असलेल्या भाजपच्या चिंतन बैठकीला चक्क अशोक चव्हाण यांनीच दांडी मारल्याचं पाहायला मिळालंय. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्क वितर्कांना उधाण आलंय. नांदेडमध्ये भाजपच्या चिंतन बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात होती. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची कारणे शोधण्यासाठी ही बैठक घेण्यात येत असल्याचं सांगितलं जातं होतं. अशातच या बैठकीला नांदेडमधील ज्येष्ठ नेते म्हणून ओळख असलेले आणि लोकसभा निवडणुकीआधी नुकताच ज्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता, ते अशोक चव्हाणच गैरहजर असल्यानं चर्चांना उधाण आलंय. अशोक चव्हाण हे शुक्रवारी रात्री मुंबईत गेल्याची माहिती मिळतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

SCROLL FOR NEXT