Ashadhi Wari 2024 Saam Tv News
Video

Ashadhi Wari 2024: संत सोपानकाकांची पालखी विठुरायाच्या दिशेने मार्गस्थ!

श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत सोपानदेव महाराज यांचा पालखी सोहळा आज सासवड मध्ये असल्याने मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांची गर्दी

Rachana Bhondave

Ashadhi Wari 2024: संत सोपानदेव महाराज पालखीने (Sant Sopandeo Maharaj Palakhi) आज पंढरपूरकडे प्रस्थान केलं. या वारीत लाखो भाविक सहभागी झालेत. संत सोपानकाकांच्या पालखीत तब्बल दीड लाख वारकरी सहभागी झालेत. श्री सोपानदेव महाराज पालखी छान फुलांनी सजवण्यात आलीये. या पालखीसमोर भरतनाट्य देखील एका अकॅडमी कडून करण्यात आलं. सासवडमध्ये या पालखीसाठी प्रचंड गर्दी पहायला मिळते. हरिनामाच्या गजराने परिसर दुमदुमलाय. मिळालेल्या माहितीनुसार राहुल गांधी (Rahul Gandhi) १४ जुलैला या पालखी सोहळ्यात सहभागी होणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati : अमरावती जिल्ह्यात ३५ टक्के शेतकरी अतिवृष्टीच्या मदतीपासून दूरच; शासनाची हमी हवेतच

Maharashtra Politics : दिवाळीत धमाका! भाजपच्या गळाला मोठा मासा, ६ टर्म आमदार कमळ घेण्याच्या तयारीत

Maharashtra Live News Update : दिवाळीनिमित्त पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल

छत्रपती शिवाजी महाराज दिवाळी कसे साजरी करायचे? पाहा हे दुर्मिळ ७ फोटो

रक्तप्रवाहात अडथळा, नसा बंद पडण्याची भीती? खा १ फळ, हार्ट अटॅकचा धोका टळेल

SCROLL FOR NEXT