Ladki Bahin Yojana 
Video

Ladki Bahin Yojana : लाडकीला पैसे देताना सरकारची दमछाक, दुसऱ्या खात्याचा निधी वळवला | VIDEO

Ladki Bahini scheme : लाडकी बहिणींच्या खात्यात १५०० रुपये जमा होऊ लागले असले तरी सरकारला दरमहा निधी उभारणं अवघड जात आहे. सरकारने सामाजिक न्याय आणि आदिवासी खात्यांचे ७०० ते ८०० कोटी रुपये वळवले आहेत.

Namdeo Kumbhar

april installment of ladki bahin yojana : लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर खटाखट १५०० रूपये येण्यास सुरूवात झाली. मंत्री आदिती तटकरे यांनी लाडक्या बहि‍णींच्या खात्यात लवकरच पैसे जमा होतील, असे ट्वीट करत सांगितले होते. खात्यात १५०० रूपये येण्यास सुरूवात झाल्यामु लाडक्या बहिणी आनंदात आहेत. पण लाडक्या बहिणींवा प्रत्येक महिन्याला १५०० रूपये देण्यासाठी सरकारच्या नाकीनऊ आल्याचे समोर आलेय.

राज्यातील दोन कोटी लाडक्या बहि‍णींना प्रत्येक महिन्याला १५०० रूपयांची आर्थिक मदत सरकारकडून केली जाते. पण हेच पैसे देण्यासाठी महायुती सरकारच्या नाकीनऊ आलेय. पैशांची चणचण असल्यामुळे सरकारची दमछाक होतेय. त्यामुळे राज्य सरकारने सामाजिक न्याय आणि आदिवासी खात्याचे पैसे वळवले आहेत. लाडक्या बहि‍णींसाठी राज्य सरकारने ७०० ते आठशे कोटींचा निधी वळवल्याचे समोर आलेय. एकूणच काय तर लाडकीला प्रत्येक महिन्याला १५०० रूपये देण्यासाठी महायुती सरकारची दमछाक होतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT