Anket Jadhav SAAM TV
Video

Anket Jadhav UPSC Success Story | शेतकरीपुत्राने करुन दाखवलं! युपीएससी पास करणाऱ्या अंकेतची स्टोरी भारीये

देशभरात यूपीएससी परीक्षेचा निकाल लागला. परीक्षेची तयारी करणाऱ्या अनेक तरुणांचं नशीब फळफळल. अनेकांना या परीक्षेत अपयश आलं. पण, याच निकालामध्ये मराठवाड्यातील दुष्काळी पट्टा म्हणून ओळख असलेल्या हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील शेतकरी सुपुत्राने बाजी मारली. अंकेत जाधव असं या तरुणाचं नाव.

Saam TV News

हिंगोली :

देशभरात यूपीएससी परीक्षेचा निकाल लागला. परीक्षेची तयारी करणाऱ्या अनेक तरुणांचं नशीब फळफळल. अनेकांना या परीक्षेत अपयश आलं. पण, याच निकालामध्ये मराठवाड्यातील दुष्काळी पट्टा म्हणून ओळख असलेल्या हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील शेतकरी सुपुत्राने बाजी मारली. अंकेत जाधव असं या तरुणाचं नाव, अंकेतने शेतकरी आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केलंय. अंकेतच्या आई-वडिलांबरोबरच प्राथमिक शाळेतील शिक्षक आजोबांना देखील नातवाने मिळवलेल्या यशाचं मोठं कौतुक वाटत आहे. अंकेत अधिकारी होईल असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं पण त्यानं करून दाखवलं. तो लहानपणापासूनच हुशार आहे असे म्हणत आजोबांनी कौतुक केलं आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक आणि धनु राशींना मिळणार नवी संधी; जाणून घ्या आठवड्याचं राशीभविष्य

Maharashtra News Live Update: शहापूर बसचा भीषण अपघात, 8 ते 10 प्रवासी जखमी

Tulsi Plant Vastu: सुकलेली तुळस काय संकेत देते? घरातील झाडे सुकण्याचा अर्थ काय?

DA Hike : कर्मचाऱ्यांची दिवाळीत चांदी! पगार वाढणार, 'या' राज्यात DA मध्ये थेट 8% वाढ

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोन्याचे दर पुन्हा घरसले, आज सोनं खरेदीची सुवर्णसंधी; 18k- 22k आणि 24k चे दर किती?

SCROLL FOR NEXT