VIDEO: मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय, नगराध्यक्षांचा कालावधी वाढणार  Saam TV
Video

VIDEO: मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय, नगराध्यक्षांचा कालावधी वाढणार

State Cabinate Meeting News: मंत्रिमंडळ बैठकीत नगराध्यक्षांचा कालावधी वाढवण्याचा निर्णय, कालावधी वाढवून ५ वर्षे करण्याचा निर्णय.

Uday Satam

त्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय झाल्याची माहिती मिळत आहे. नगराध्यक्षांचा कालावधी वाढवण्यात येणार असून तो कालावधी आता अडीच वर्षांऐवजी पाच वर्ष करण्यात येणार आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नगराध्यक्षांचा कालावधी ५ वर्षे करण्याला मान्यता देण्यात आली आहे. यापूर्वी अडीच - अडीच वर्ष असे दोन नगराध्यक्ष पाच वर्षांत होत होते. परंतु आता एकाच नगराध्यक्षाचा काळ हा पाच वर्षांचा असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT