Amravati News  Saam Tv News
Video

Amravati News : संतापजनक! चक्क गुरांचं उष्ट पाणी दुधात! सीसीटीव्ही व्हिडीओ समोर..

Amravati News : अमरावती येथे गुरांच्या पानवठ्याचं अशुद्ध पाणी दुधात मिसळतानाचा संतपाजनक व्हिडीओ व्हायरल!

Saam TV News

अमरावती येथे चक्क गुरांच्या पानवठ्यामधील पाणी दुधामध्ये मिसळण्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. जे पाणी गायी पितात तेच उष्ट आणि अशुद्ध पाणी दुधात मिसळतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. यामुळे अमरावती येथील लहान मुले तसेच नागरीकांचे आरोग्य धोक्यात जाण्याची शक्यता आहे. अमरावती एमआयसीतला हा धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यात जे पाणी गुरं पितात, दुध विक्रेते त्याच पाण्याची भेसळ करताना दिसून येत आहे. या संतापजनक प्रकाराकडे अन्न आणि औषध विभाग लक्ष देणार का? असा सवाल आता विचारला जातो आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गेल्या आठ महिन्यांमध्ये पश्चिम विदर्भात ५५६ शेतकरी आत्महत्या.. सर्वाधिक शेतकरी आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात

Bad cholesterol: स्वयंपाकघरातील 'ही' 1 भाजी कमी करेल साचलेलं कोलेस्ट्रॉल, हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी

राजकीय वर्तुळात भूकंप! कल्याणमध्ये भाजपच्या माजी आमदारावर गुन्हा, मध्यरात्री तरूणीला फार्महाऊसवर बोलवलं अन् ....

'Bigg Boss 20'च्या घरात आठवडाभर चालणार 'या' सदस्याची सत्ता, यंग डीएसएनंतर नवा कॅप्टन कोण?

Petrol-Diesel : पेट्रोल-डिझेलवरील करावर केंद्र सरकारचा मोठा निर्णय, जाणून घ्या तुमच्या खिशावर काय होणार परिणाम?

SCROLL FOR NEXT