Amravati News Today Saam TV News
Video

Unseasonal Rain: अमरावतीत वादळी पावसामुळे जोरदार फटका! सर्वसामान्यांचं मोठं नुकसान

Amravati News Today: अमरावती जिल्ह्यातील रामा साऊर या गावात अनेक घराची छप्पर उडाली. तर रात्रीपासून गावातील विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे.

Saam TV News

अमरावती : अचानक झालेल्या गारपिटीने आणि मुसळधार पावसाने अमरावतीकरांची तारांबळ उडवली. मोठ्या प्रमाणात अमरावतीमध्ये गावांना या पावसाचा फटका बसला. गारांचा पाऊस, सोसाट्याच्या वारा यामुळे अतोनात नुकसान झालं. वीज पुरवठाही खंडीत झाल्यानं लोकांना मनस्तापाला सामोरं जावं लागलं. अमरावती जिल्ह्यातील रामा साऊर या गावात अनेक घराची छप्पर उडाली. तर रात्रीपासून गावातील विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. नागरिकांच्या घरातील जीवनावश्यक वस्तू, इलेक्ट्रॉनिक साहित्य पूर्णपणे पावसात भिजले आहे. तर यासह वर्षभरासाठी घरात साठवून ठेवलेले अन्नधान्य सुद्धा पावसात भिजल्याने खराब झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगाव विधान परिषदेसाठी नंदकिशोर महाजन यांना भाजपाची उमेदवारी

Deool Band 2 Collection : IPL च्या धामधूमीतही 'देऊळ बंद 2' चा डंका; प्रवीण तरडेंच्या चित्रपटाची तुफान क्रेझ, कमाईचा आकडा कितीवर पोहचला?

Myanmar Blast : शक्तीशाली बॉम्बस्फोटात ५५ जणांचा मृत्यू, ७० हून अधिक जखमी; पाहा नेमकं काय घडलं?

प्रसिद्ध रिलस्टार झाली हिरोईन, स्टार प्रवाहच्या मालिकेत दिसणार 'श्रद्धा पवार', कोण आहे ही अभिनेत्री? पाहा तिचे फोटो

Accident News : महाराष्ट्र एक्सप्रेसची भीषण धडक; महिलेसह 15 शेळ्यांचा दुर्दैवी मृत्यू, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT