amol mitkari  saam tv
Video

Amol Mitkari: कुत्रा चावल्याचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवा आणि फाशी द्या; आमदार अमोल मिटकरींनी केली खोचक मागणी|VIDEO

Sambhaji Bhide: आमदार अमोल मिटकरी यांनी संभाजी भिडे यांना कुत्रा चावल्या प्रकरणी ट्विट करत तूफान टोलेबाजी केली आहे.

Omkar Sonawane

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी संभाजी भिडे यांच नाव न घेता त्यांना चिमटा काढला आहे. अमोल मिटकरींनी ट्विट करत संभाजी भिडे यांना कुत्रा चावल्या प्रकरणी उपरोधिक टीका केली आहे.

त्यांना चावलेला कुत्रा वाघ्या तर नव्हता ना? असा प्रश्न मिटकरी यांनी उपस्थित केला आहे. तर कुत्रा चावल्याचा खटला फास्ट ट्रॅकवर चालला पाहिजे. अस देखील मिटकरी यांनी म्हंटलं आहे. कुत्रा चावतो म्हणजे काय? मोघलाई लागली आहे का? असा खोचक प्रश्न मिटकरी यांनी विचाराला.

संभाजी भिडे यांना सोमवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास एका कुत्र्याने चावा घेतला होता. यानंतर काँग्रेससह विरोधी पक्षाने यावर टीका करत तोंडसुख घेतले असून आता आमदार अमोल मिटकरींनी देखील यावर ट्विट करत टोलेबाजी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी

Kangana Ranaut: महिलांच्या कर्तृत्वापेक्षा त्यांच्या चारित्र्याचीच चर्चा का? कंगना रणौतचा थेट सवाल

Blackhead Removal Home Remedies: ब्लॅकहेड्समुळे चेहरा दिसतोय खराब? 'हे' ५ उपाय करा; मिळेल नॅचरल सॉफ्ट फेस

National Film Awards : ७२ वर्षांचा इतिहास बदलला; राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा दिल्लीऐवजी गुजरातमध्ये होणार

Tuesday Horoscope: कामाच्या ठिकाणी ताण वाढेल, ७ राशींचा खर्च कमी होणार; वाचा उद्याचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT