Amol Kirtikar Ed inquiry News Saam TV News
Video

Video: कथित खिचडी घोटाळ्यावरुन वातावरण तापलं! कीर्तिकर समर्थकांची ईडी ऑफिसबाहेर घोषणाबाजी

Amol Kirtikar Ed inquiry News: अमोल कीर्तिकर यांच्या ईडी चौकशीमुळे राजकीय वातावरण तापलंय. कीर्तिकर समर्थकांनी ईडी कार्यालयाबाहेर जोरदार घोषणा दिल्याचं पाहायला मिळालंय.

Saam TV News

मुंबई : अमोल कीर्तिकर यांच्या समर्थकांनी ईडी कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. कथित खिचडी घोटाळाप्रकरणी अमोल कीर्तिकर यांची ईडी चौकशी करण्यात आली. या चौकशीविरोधात कीर्तिकर समर्थकांनी जोरदार घोषणा दिल्या. अमोल कीर्तिकर यांनी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून ठाकरे गटाने उमेदवारी दिली आहे. त्यानंतर त्यांच्या होत असलेल्या ईडी चौकशीवरुन राजकारण तापलंय. अमोल कीर्तिकर यांचे वडील गजानन कीर्तिकर हे शिंदे समर्थक आहे. तर अमोल कीर्तिकर यांनी शिंदेंना पाठिंबा न देता, ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. कथित खिचडी घोटाळ्यावरुन अमोल कीर्तिकर यांच्यावर संजय निरुपम यांनीही गंभीर आरोप केलेत. या आरोपांनंतर आता चौकशीअंती कीर्तिकर यांच्याबाबत नेमका काय खुलासा होतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जिल्हाप्रमुख पद विकणे आहे ,चंद्रपुरमधील होर्डिंग्जमुळे उडाली खळबळ

Cooking Tips: रोजचं वरण ठरेल आरोग्यदायी टॉनिक, फक्त 'हे' घालायला विसरू नका

GST चा १२ टक्के स्लॅब रद्द होणार? AC, ट्रॅक्टरसह विमा स्वस्त होण्याची शक्यता

जिलेबी-समोसा सिगारेट इतकंच धोकादायक; व्हायरल बातमीमागचं सत्य काय? सरकारकडून स्पष्टीकरण

Panchayat Actor : 'पंचायत' फेम अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका, वाचा हेल्थ अपडेट

SCROLL FOR NEXT