A political showdown unfolds in Sangamner as Khatale and Thorat battle for municipal supremacy. Saam Tv
Video

खताळ की थोरात संगमनेरमध्ये ? कोणाचं वर्चस्व |VIDEO

Sangamner municipality maha exit poll Sam TVसंगमनेर नगरपालिकेत खताळ की थोरात यांचं वर्चस्व राहणार? साम टीव्हीच्या महा एक्झिट पोलनुसार नगराध्यक्ष आणि सत्तेचा अंदाज. २१ डिसेंबरला निकाल जाहीर होणार.

Omkar Sonawane

साम टीव्हीने घेतलेल्या महा एक्झिट पोलनुसार पुण्यापासून नागपूरपर्यंत आणि कोल्हापूरपासून जळगाव व वर्ध्यापर्यंत राज्यभरातील अनेक नगरपालिकांमध्ये कोणाची सत्ता येणार, कोण नगराध्यक्ष होणार, याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींसाठी मतदान पार पडलं आहे. पहिल्या टप्प्यात २ डिसेंबर रोजी, तर दुसऱ्या टप्प्यात २० डिसेंबर रोजी मतदान झालं. २१ डिसेंबर रोजी एकूण २८८ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचा निकाल जाहीर होणार आहे. कुणाची सत्ता येणार? नगराध्यक्ष कोण होणार? हे चित्र रविवारी स्पष्ट होणार आहे. मात्र त्याआधी, या सर्व ठिकाणांचा कल साम टीव्हीच्या महा एक्झिट पोलमधून समोर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Hospitalized: दिग्गज अभिनेत्रीची तब्येत बिघडली; हॉस्पिटल मधील फोटो व्हायरल; नाकातील ट्यूब पाहून चाहते चिंतेत

Maharashtra News Live Update: जेईई मेन परिक्षेच्या तारखा जाहीर, २२ जानेवारी रोजी होणार परीक्षा

राज्यसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार; १० सदस्यांचा कार्यकाळ संपणार, कोणाला मिळणार संधी?

Shocking News: आश्रम शाळेत विद्यार्थिनीसोबत भयंकर घडलं, संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह

Shiv Sena Case Live : शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद; वाचा अपडेट

SCROLL FOR NEXT