Amitabh Bachchan uses bulletproof trolley during Sunday fan meet at Jalsa 
Video

धमकीनंतरही बिग बींचा रविवारचा नियम कायम; चाहत्यांना भेटण्यासाठी शोधली भन्नाट शक्कल

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याबाहेर चाहत्यांना भेटण्यासाठी यावेळी बुलेटप्रूफ काचेने सुरक्षित केलेली ट्रॉली वापरण्यात आली. धमकीच्या पार्श्वभूमीवर बिग बींच्या सुरक्षेतील या बदलाची चर्चा सुरू आहे.

Bharat Jadhav

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आता ८४ वर्षांचे असले, तरीही त्यांची क्रेझ तसूभरही कमी झालेली नाही. या वयातही ते सिनेसृष्टीत सक्रिय असून दर रविवारी न चुकता आपल्या चाहत्यांना भेटण्यासाठी त्यांच्या जुहूमधील त्यांच्या जलसा या बंगल्याबाहेर येतात. मात्र, यंदाचा रविवार हा नेहमीपेक्षा वेगळा ठरला.काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन यांच्या निवासस्थानावर आणि गायक दिलजीत दोसांझच्या म्युझिक कॉन्सर्टवर आत्मघाती हल्ला करण्याची धमकी मिळाल्याने मुंबई पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या होत्या. जीवघेणा धोका असतानाही, बिग बी आज नित्य नियमाने चाहत्यांना भेटण्यासाठी बंगल्याबाहेर आले. अमिताभ बच्चन ज्या खास ट्रॉलीवर उभे राहून बंगल्याच्या गेटवरून चाहत्यांना हात उंचावून अभिवादन करतात, त्या ट्रॉलीला यावेळी चारही बाजूंनी उच्च दर्जाच्या बुलेटप्रूफ काचेने कव्हर करण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips For Wall Clock: घरात घड्याळ कुठे लावावे? वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशा कोणती?

Stylish Tops For Women: जीन्सवर कोणत्या प्रकारचे टॉप्स घालावेत? पाहा लेटेस्ट कलेक्शन

Jalgaon Firing: दुचाकीवरून आलेल्या तीन हल्लेखोरांकडून 25 वर्षीय तरुणावर बेछुट गोळीबार, भुसावळ हादरलं!

Co-Ords Sets Dress For Women: दिवाळीनिमित्त महिलांसाठी को-ऑर्ड सेट ड्रेसचे लेटेस्ट 5 पॅटर्न्स

बडतर्फ पोलीस अधिकारी निघाला दरोडेखोर; कारागृहातच शिजवला SBI लुटीचा कट

SCROLL FOR NEXT