Amit Shah saam tv
Video

Amit Shah: अतिरेक्याला शोधून शोधून ठेचणार, अमित शाह यांचा पाकिस्तानला सज्जड इशारा|VIDEO

India Ready to Strike: भारताचे तीनही दल आता सज्ज झाले असून कोणत्याही वेळी पाकिस्तानवर आकरण होऊ शकते. प्रत्येक दहशवाद्याला शोधून शोधून ठेचणार असा इशारा अमित शाह यांनी दिला.

Omkar Sonawane

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तीनही दलांसोबत बैठकीचे सत्र सुरू आहे. तसेच सर्व दलांना सूट दिली असून पाकिस्तानवर कोणत्याही क्षणी आक्रमण होऊ शकते. यामुळे पाकिस्तान हा बिथरला आहे. आधी पोकळ धमक्या देणारा पाकिस्तान आता अमेरिकेच्या पायाशी जाऊन भारताला विनवणी करण्यासाठी लोटांगण घालत आहे. तर दुसरीकडे गृहमंत्री अमित शाह यांनी दहशतवाद विरोधात मोठी कारवाई करणार असल्याचे संकेत दिले आहे.

जर कोणी एखादा भ्याड हल्ला करून हा त्यांचा विजय समजत असेल तर त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी हे नरेंद्र मोदी यांचे सरकार आहे. एकेकाला शोधून शोधून ठेचणार असा घणाघाती इशारा अमित शाहा यांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

Shraddha ritual: श्राद्धाच्या दिवशी कावळा आला तर ते अन्न कोणाला द्याल? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

SCROLL FOR NEXT