Amboli Waterfall SAAM TV
Video

Amboli Waterfall VIDEO : डोळ्यांचं पारणं फेडणारं आंबोली घाटातल्या धबधब्याचं विहंगम दृश्य; हा व्हिडिओ नाही पाहिला मग काय बघितलं!

Nandkumar Joshi

विनायक वंजारे, सिंधुदुर्ग

कोकणातील आंबोली घाटातील मुख्य धबधबा म्हणजे पावसाळ्यात पर्यटकांसाठी जणू पर्वणीच. हा धबधबा कधी प्रवाहीत होतो आणि आम्ही कधी या धबधब्यावर वर्षासहलीचा आनंद घेतो याची वाट पर्यटक चातकासारखी पाहत असतात. कोकणात काल मुसळधार पाऊस कोसळला आणि धबधबा प्रवाहीत झाला आणि आपसुकच पर्यटकांची पावलं या धबधब्याकडे वळली. मुख्य धबधब्यासह बाजूलाच असलेले छोटे-मोठे धबधबे आता पूर्ण क्षमतेनं वाहू लागलेत. त्यामुळं वर्षासहलीसाठी पर्यटक मोठ्या संख्येनं गर्दी करू लागले आहेत. या घाटातून प्रवास करणारे वाहनचालक आणि कोकणात जाणारे प्रवासी या धबधब्यावर थांबून वर्षासहलीचा आनंद घेत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akshay Shinde : अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी सुप्रीम कोर्टात जनहित याचिका, पोलिसांना निलंबित करण्याची मागणी

Maharashtra News Live Updates:विधानसभा निवडणुकीपूर्वी सुप्रीम कोर्ट घड्याळ चिन्हबाबत निर्णय देणार ?

Bigg Boss Marathi Suraj Chavan: सुरजचं लग्न कधी होणार? बिग बॉसच्या घरातच ठरणार कार्यक्रम; शरद उपाध्याय यांनी केली भविष्यवाणी

Traveling Tips: विमान प्रवास करताना उलट्यांचा त्रास होतो, तर करा 'हे' उपाय

Rules Change : १ ऑक्टोबरपासून १० गोष्टींमध्ये बदल; खिशाला कात्री लागण्याआधी वाचा नवे नियम

SCROLL FOR NEXT