Ambedkarite followers staging a massive protest in Chhatrapati Sambhajinagar demanding arrest of Imtiaz Jaleel over controversial remarks.  saam tv
Video

Chhatrapati Sambhajinagar: इम्तियाज जलील यांच्याविरोधात आंबेडकरी समाजाचा जनआक्रोश मोर्चा; नेमके प्रकरण काय? VIDEO

Atrocity case filed against Imtiaz Jaleel: छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्या अटकेसाठी आंबेडकरी समाजाने जनआक्रोश मोर्चा काढला. जलील यांच्या वादग्रस्त विधानावरून अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.

Omkar Sonawane

छत्रपती संभाजीनगरमध्ये आज माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या अटकेसाठी आंबेडकरी समाजाचा जनआक्रोश मोर्चा निघाला आहे. जलील यांनी मंत्री संजय शिरसाट यांच्यावर आरोप करताना ११ जून रोजी पत्रकार परिषदेत आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला होता. त्यावरून जलील यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना अटक करावी, या मागणीसाठी आंबेडकरी अनुयायांच्या वतीने हा मोर्चा काढण्यात येणार आहे. जलील यांच्या वक्तव्याने आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे आंबेडकरी समाजाने आणखी किती दिवस अपमान सहन करायचा म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर अन्याय अत्याचारविरोधी कृती समितीकडून हा मोर्चा काढण्यात आला आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोकण किनारपट्टीवर मासेमारीला ब्रेक

HSRP Number Plate Update: ... तर तुम्हाला भरावा लागणार ₹१००० चा दंड, HSRP नंबर प्लेटवर मोठी अपडेट

एक रुपया खर्च न करता किडनी आणि लिव्हर होईल स्वच्छ; सकाळी रिकाम्यापोटी प्या 'हे' ड्रिंक

Feeling Cold All The Time: तुम्हाला सतत थंडी वाजते? ही आहेत ६ कारणं

Pratapgad Fort : मराठ्यांच्या पराक्रमाचा अजरामर इतिहास, प्रतापगड किल्ल्याचे जुने नाव काय?

SCROLL FOR NEXT