VIDEO: तीन दिवसांच्या निलंबनाच्या कारवाईनंतर Ambadas Danve यांची पहिली प्रतिक्रिया Saam TV
Video

VIDEO: तीन दिवसांच्या निलंबनाच्या कारवाईनंतर Ambadas Danve यांची पहिली प्रतिक्रिया

Ambadas Danve News: निलंबनानंतर अंबादास दानवे सभागृहा दाखल झाले यादरम्यान त्यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तीन दिवसांच्या निलंबनानंतर अंबादास दानवे हे सभागृहात परतणार आहेत यादम्यान त्यांनी माध्यमांशी संबाद साधला आहे. नागपूर मध्ये ७/१२ वापरुन, नाव बदलून १४ हजार शेतकऱ्यांच्या नावावरील नुकसान भरपाई तलाठी आणि अधिकाऱ्यांनी खाल्ल्याची घटना घडली, यावर दानवेंनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस, बावनकुळे आणि गडकरी असूनही अशा घटना घडत आहे. त्यामुळे सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं असल्याचं ते म्हणाले. निलंबनाबाबत बोलताना माझ्यावर अन्याय केलेला आहे, विरोधी पक्षनेत्याविना सभागृह चालवणे चुकीचं असल्याचं दानवे म्हणाले. सगळ्याला जबाबदार मला धरलं गेलं असल्याचं म्हणत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरु असं म्हणत त्यांनी इशारा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप नेत्या नवनीत राणा यांना पुन्हा जिवे मारण्याची धमकी, पत्रात नेमकं काय लिहिलं? VIDEO

Maharashtra Live News Update: हिवाळी अधिवेशनापूर्वी कंत्राटदारानी थकीत बिल न मिळाल्याने काम बंद

Shefali Verma History: 'लेडी सेहवाग'चा धमाका; वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात बनवलं शेफालीनं बनवला रेकॉर्ड

Monday Horoscope : कामाची धावपळ आणि दगदग वाढणार; ५ राशींच्या लोकांना हितशत्रूंचा त्रास संभवतोय

Tragic Accident : देवदर्शनाहून परतताना काळाचा घाला; भरधाव टूरिस्ट बसची ट्रकला धडक, १८ भाविकांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT