ambadas danve saam tv
Video

Chandrakant Khaire: अंबादास दानवे स्वतःला काय समजतो? दानवे आणि चंद्रकांत खैरेंमधील वाद विकोपाला|VIDEO

Maharashtra Politics: छत्रपती संभाजीनगरमधील अंबादास दानवे विरुद्ध चंद्रकांत खैरे हा वाद महाराष्ट्राला नवीन नाही. मात्र हा वाद आता टोकाला जाण्याची शक्यता आहे.

Omkar Sonawane

छत्रपती संभाजीनगरमधील ठाकरे गटाचा अंतर्गत वाद हा उफाळून आल्याचे दिसून येत आहे. ठाकरे गटाचा मेळावा दोन दिवसापूर्वी संभाजीनगर शहरात अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात पार पडला. मात्र या मेळाव्याला ठाकरे गटाचे जेष्ठ नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे हे उपस्थित नसल्याने पुन्हा एकदा दानवे विरुद्ध खैरे हा संघर्ष समोर आला.

आज चंद्रकांत खैरे यांनी यावर बोलत दानवे यांच्यावर सडकून टीका केली. खैरे म्हणाले, मला अंबादास दानवेंनी मला काहीही सांगितलेले नाही. मी स्पष्टपणे सांगतो मी उद्धव ठाकरे यांना सांगणार आहे. तो अंबादस हा स्वतःला मोठा समजतो. तुम्ही आम्हाला कचरा समजत आहात का? अंबादास दानवे हे नंतर आलेले आहेत. नंतर येऊन ते काड्या करण्याचे काम करत आहेत असा जोरदार हल्लाबोल चंद्रकांत खैरे यांनी दानवेंना केला तर दानवे यावर बोलताना म्हणाले, चंद्रकांत खैरे का आले नाही हे त्यानांच विचारा असे दानवे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urine Infection : पुन्हा पुन्हा युरिन इन्फेक्शन होतंय? महिलांनो! जाणून घ्या नेमकं कारण अन् टाळा 'या' चुका

Maharashtra News Live Update: OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT