Amaravati dhaba assault by Mayur Kaithwas Saam Tv
Video

Amaravati News: कुख्यात गुंडांकडून धाब्यावर ढाबाचालक आणि महिलेला मारहाण, नेमकं काय घडलं? पाहा व्हिडिओ

Amaravati Police Under Scrutiny: अमरावतीत वऱ्हाडी धाब्यावर मयूर कैथवास आणि त्याच्या सहकाऱ्यांनी ढाबाचालक व महिलेला मारहाण केली. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई न करण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Omkar Sonawane

अमरावती: बडनेरा येथील राम मेघे इंजीनियरिंग कॉलेजच्या जवळ असलेल्या अजाबराव पाटील वऱ्हाडी धाब्यावर बडनेरा येथील गुंड मयूर जगदीश कैथवास व त्याच्या सहकाऱ्यांनी ढाबाचालकाला व महिलेला चांगलीच मारहाण केली. वरिष्ठांकडे तक्रार केल्यास मर्डर करून टाकेल अशी धमकी दिली. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ बडनेरा येथील ठाणेदार यांना देण्यात आला असता तरीही ठाणेदारांनी या आरोपींवर केवळ अदखलपात्र गुन्हे दाखल केले.

मयूर कैथवास याचेवर यापूर्वी देखील हत्या व हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल आहेत पोलीस आयुक्तांनी त्याचा तडीपारीचा देखील प्रस्ताव मंजूर केल्याची माहिती आहे. मात्र या आरोपीला ठाणेदार व काही पीएसआय अभय देत असल्याने ढाबाचालकामध्ये भीतीच वातावरण निर्माण झालेलं आहे.पोलीस आयुक्त याची दखल घेतली का असा प्रश्न आता निर्माण होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Japan Declares Flu: ४ हजारांहून अधिक रुग्ण, जपानमध्ये शाळा बंद, रुग्णालये फुल्ल

Firing : शहरातील प्रसिद्ध बारमध्ये बेछूट गोळीबार; ४ जण जागीच ठार, २० जण जखमी

Viral Video: गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करताना बायकोनं पकडलं; झिपऱ्या धरून नवऱ्याच्या प्रेयसीला भररस्त्यात लय बेकार चोपलं

Maharashtra Politics : राज आणि उद्धव ठाकरेंची पुन्हा भेट, युती होणार का? बाळा नांदगावकरांनी मोजक्या शब्दात सांगितलं

Pakistan Afghanistan War: पाक-अफगाणिस्तानमध्ये युद्ध पेटलं, पाकचे 58 सैनिक ठार,

SCROLL FOR NEXT