Pune News Saam Tv News
Video

Video: पुण्यात तीन दिवस दारूबंदी!

फरासखाना, विश्रामबाग आणि खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दारुची दुकाने दहा दिवस बंद ठेवण्याचा प्रस्ताव

Rachana Bhondave

Pune News: पोर्शे प्रकरणात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे वडगाव शेरीचे आमदार सुनिल टींगरे यांची चौकशी झाल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिलीये. पोर्शे प्रकरणात ज्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग आढळून आला आहे, ज्यांच्यावर संशय आहे, ज्यांच्यावर आरोप झाले आहेत अशा सर्वांची चौकशी करण्यात आली आहे असं ते म्हणालेत. याचबरोबर पुण्यात ७, १७ आणि १८ संप्टेबरला सर्व दारुची दुकाने बंद राहतील असंही आयुक्तांनी सांगितलंय. गणेशोत्सवात पूर्ण दहा दिवस फरासखाना, विश्रामबाग आणि खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दारुची दुकाने दहा दिवस बंद ठेवण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे अशी माहिती देखील अमितेश कुमार यांनी दिलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचा आज नागपुरात रोड शो

Aishwarya Narkar: निळ्या साडीतील ऐश्वर्याचं सौंदर्य पाहून म्हणाल स्वप्नसुंदरी...

Sangli Politics: मुख्यमंत्रीपदासाठी जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा, सदाभाऊ खोतांनी उडवली खिल्ली, म्हणाले...

Nashik MNS : नाशिकमध्ये मनसेला आणखी एक धक्का; माजी जिल्हाध्यक्षांचा भाजप उमेदवाराला पाठिंबा

Nora Fatehi: चुराके दिल मेरा गोरिया चली, नोराचं सुंदर सौंदर्य

SCROLL FOR NEXT