Akkalkot Saam Tv
Video

Akkalkot : दिवाळीच्या सुट्ट्यांदरम्यान अक्क्लकोटचं श्री स्वामी मंदिर 20 तास खुलं राहणार | VIDEO

Swami Samarth Mandir : श्री स्वामी समर्थ मंदिर दिवाळी सुट्ट्यांमुळे राहणार 20 तास खुलं राहणार आहे. त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे पहाटे ३ ते रात्री ११ असे नियमितपणे २० तास खुले राहणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मंदिर दिवाळी सुट्ट्यांदरम्यान भाविकांसाठी तब्बल २० तास खुले राहणार आहे. देशभरातून मोठ्या संख्येने येणाऱ्या स्वामीभक्तांच्या गर्दीचा विचार करून हा मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. १६ ऑक्टोबरपासून येत्या त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे पहाटे ३ ते रात्री ११ असे नियमितपणे २० तास खुले राहणार आहे. मुंबई, कोल्हापूरसह देशातील विविध भागांतून येणाऱ्या भाविकांना स्वामींचे दर्शन सुलभरीत्या घेता यावे, यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मंदिर परिसरात सुरक्षेची आणि शिस्तबद्ध दर्शन रांगेची योग्य तयारी करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gautam Gambhir: वनडे सिरीज जिंकल्यानंतर विराट-रोहितबद्दल काय म्हणाला गौतम गंभीर? IPL टीमच्या मालकांनाही सुनावले खडे बोल

Maharashtra Live News Update: सक्षम ताटे खून प्रकरणातील चार आरोपींना न्यायालयीन कोठडी

Right To Disconnect 2025 Act : "कर्मचाऱ्यांना ऑफीसनंतर नो कॉल, नो ईमेल" संसदेत विधेयक मांडलं; वाचा सविस्तर

बीडमध्ये भयंकर घडलं; ग्रामपंचायत शिपायाला काळंनिळं होईपर्यंत मारलं, महिलेची छेड काढल्याचा आरोप

Dhurandhar Collection : जगभरात 'धुरंधर'ची धूम; दुसऱ्या दिवशी मोडला मोठा रेकॉर्ड, रणवीर सिंहच्या चित्रपटाने किती कमावले?

SCROLL FOR NEXT