Chhava Sanghatana Saam Tv News
Video

Video: अखिल भारतीय छावा संघटनेच्या अध्यक्षांची मनोज जरांगेंवर सडकून टीका

Rachana Bhondave

Chhava Sanghatana: अखिल भारतीय छावा संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी जरांगे पाटलांवर नाव न घेता टीका केलीये. मराठा आरक्षण मागणीची भूमिका असावी याला निवडून द्या, त्याला निवडून द्या.. ही छावाची भूमिका नाही. आरक्षण ओबीसीतून द्या किंवा स्वतंत्र द्या माञ आरक्षण द्या अशी मागणी छावा संघटनेच्या वतीने करण्यात आलीय. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छावा संघटनेच्या वतीने राज्यभरात जनजागृती करण्यात येतोय. याचा शुभारंभ तुळजाभवानीच्या तुळजापूर नगरीतून जाहीर सभा घेत करण्यात आलाय. दरम्यान यावेळी जावळे पाटील यांनी जरांगे पाटील यांच्या विधानसभा निवडणुकीच्या भूमिकेवरून टीका केलीय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indurikar Maharaj Kirtan: 'स्वार्थासाठी धर्माचे भांडवल करू नका, गरिबांच्या पोरांचा बळी घेऊ नका', इंदुरीकर महाराजांनी नेत्यांना फटकारले

Maharashtra Politics : अजितदादांचं ठरलं! ७० हून अधिक जागांवर दावा, विद्यमान आमदारांनाही मोठा दिलासा!

Shukraditya Rajyog: सूर्य-शुक्राच्या युती बनला शुक्रादित्य राजयोग; 'या' राशींच्या सर्व इच्छा होणार पूर्ण

Maharashtra Politics : महायुतीसाठी २०९ जागांवर अनुकूल वातावरण, शिवसेनेच्या सर्व्हेक्षणातून दावा

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT