Ajit Pawar Saam TV
Video

Ajit Pawar : अजित पवारांच्या जीवाला धोका, काळजी घेण्याची गुप्त वार्ता विभागाकडून सूचना

Ajit Pawar : मालेगावात दहशतवादी संघटनांकडून धोकादायक हालचाली होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विशेष काळजी घेण्याची सूचना गुप्तवार्ता विभागाकडून करण्यात आली आहे.

Namdeo Kumbhar

Ajit Pawar Death Threat : अजित पवारांच्या जीवाला धोका असल्याची माहिती समोर आली आहे. मालेगाव दौऱ्यावेळी काळजी घ्या, गुप्तवार्ता विभागाकडून अलर्ट देण्यात आला आहे. अजित पवार उद्या मालेगाव, धुळे दौऱ्यावर आहेत. अजित पवार यांची विशेष काळजी घेण्याची गुप्त वार्ता विभागाची पोलीस प्रशासनाला सूचना आहे.

उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा धुळे,जळगाव जिल्ह्यासह मालेगाव मध्यचा दौरा आहे. अजित पवार यांची विशेष काळजी घेण्याची गुप्त वार्ता विभागाची पोलीस प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत. गुप्तवार्ता विभागाकडून वरील भागात अनेक दहशतवादी संघटनांकडून धोकादायक हालचाली होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विशेष काळजी घेण्याची सूचना करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

Ladki Bahin Yojana : ऑक्टोबर सुरू झाला, लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचे ₹१५०० कधी जमा होणार? महत्त्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT