Ajit Pawar News 
Video

Ajit Pawar News | ठाकरे आणि मोदींच्या सभेला अजित पवार उपस्थित राहणार?

Ajit Pawar News | अजित पवार नरेंद्र मोदींच्या सभेला उपस्थित राहणार?

Saam TV News

मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची संयुक्त सभा आयोजित करण्यात आलीये. या सभेला अजित पवार देखील उपस्थित राहणार आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघाती निवडणूक झाल्यानंतर अजित पवारांनी महायुतीच्या कार्यक्रमांना दांडी मारली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई येथील रोड शोला देखील अजित पवार अनुपस्थित होते. अजित पवार पावसात भिजल्यामुळे आजारी पडले. म्हणून ते येऊ या कार्यक्रमांना हजरी लावू शकले नाहीत. अशी माहिती आता समोर आली आहे. आणि राज ठाकरे आणि अजित पवार यांच्या सभेलाही ते उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lauki Salad Recipe: लहान मुलंही आवडीने खातील दुधीचे सलाड, उन्हाळ्याची जबरदस्त रेसिपी

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मार्च- एप्रिल आणि मेचा हप्ता कधी येणार?

Raja Shivaji: 'सर्वांनी महाराजांसाठी काम केलं'; 'राजा शिवाजी'साठी कलाकारांनी नाकारलं मानधन

Maharashtra News Live Update: पुणे- पर्वती अत्याचार प्रकरणातील आरोपीला न्यायालयीन कोठडी

West Bengal CM: मोठी बातमी! सुवेंदू अधिकारी पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री, उद्या सकाळी ११ वाजता होणार शपथविधी

SCROLL FOR NEXT