jayant Patil Ajit Pawar in Vidhan Sabha Saam tv
Video

Ajit Pawar: अजित पवारांनी जयंत पाटील यांना डिवचलं; विधीमंडळात पवार- जयंत पाटलांची टोलेबाजी

Ajit Pawar- Jayant Patil : विधीमंडळाच्या पहिल्याच विशेष अधिवेशनात अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात चांगलीच टोलेबाजी रंगली. त्यामुळे विधानसभेत एकच हशा पिकला.. एवढंच नाही तर जयंत पाटलांनी सूचक वक्तव्य केलंय.. ते नेमकं काय आहे? त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

Tanmay Tillu

महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची सोमवारी विधानसभेत एकमतानं निवड करण्यात आली.यावेळी त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. त्यांच्या अभिनंदनाच्या ठरावावर बोलताना चांगलाच हास्यविनोद रंगला. यावेळी विधानसभा अध्यक्षांची किती जरब असते आणि त्यांचा मान कसा सर्वांनी ठेवला पाहिजे, याची माहिती जयंत पाटील देत होते.

यावेळी 90 साली मी पहिल्यांदा अध्यक्ष झालो, असं जयंत पाटील म्हणाले. त्यावर अध्यक्ष नाही, आमदार, असं अजितदादा म्हणाले. त्यानंतर जयंत पाटील यांनी तात्काळ सारवासारव करत वाक्य दुरुस्त केलं. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पाटलांना डिवचलं

यावेळी योग्यवेळी योग्य निर्णय, असं सूचक विधान जयंत पाटील यांनी करताच सभागृहात हस्यकल्लोळ झाला. त्यामुळे जयंत पाटील यांच्या मनात काय? अशी चर्चा आता रंगू लागली आहे.पाटलांच्या या विधानानं नव्या चर्चेला वाट मोकळी झालीये. जयंत पाटील हे अजितदादांच्या पक्षात जाणार का? अशी चर्चा आता रंगायला सुरुवात झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

SCROLL FOR NEXT