Deputy CM Ajit Pawar addressing media on flood relief for farmers before Diwali. Saam Tv
Video

Ajit Pawar: पूरग्रस्तांच्या खात्यात दिवाळीपूर्वी पैसे जमा? अजित पवार काय म्हणाले? VIDEO

Ajit Pawar Promises Aid To Flood: महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.

Omkar Sonawane

अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. सरकारने मोठ्या पॅकेजची घोषणा केली असली तरी अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीये. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी मदत देण्याचा प्रयत्न असणार आहे. मी उद्या मुंबईला जाणार आहे. चीफ सेक्रेटरीला बोलावले आहे. ज्या ज्या ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिति निर्माण झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून रिपोर्ट मागवून जी काही आम्ही तरतूद केली आहे ती आम्ही दिवाळीच्या आधी पाठवू असे अजित पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heavy Rain Alert : राज्यातून गुलाबी थंडी गायब? ऐन हिवाळ्यात 'या' जिल्ह्यांमध्ये कोसळणार मुसळधार पाऊस

Maharashtra Live News Update: मनसे नेते अमित ठाकरे नेरुळमध्ये शिवस्मारकास अभिवादन करणार

Maharashtra Politics : मनसेसोबत आघाडीवरुन काँग्रेसमध्ये मतभेद; वडेट्टीवारांचं समर्थन, गायकवाडांचा विरोध, VIDEO

Maharashtra Politics : दादांची मतदारांवर दादागिरी? अजितदादांची 'अर्थ'पूर्ण दहशत? VIDEO

Maharashtra Politics: ऑपरेशन लोटसमध्ये शिंदेंचे 35 आमदार फुटणार? भाजपकडून शिंदेंची कोंडी?

SCROLL FOR NEXT