Ajit Pawar plane crash case saam tv
Video

Ajit Pawar Plane Crash: अजितदादांच्या विमान अपघातामागचं कारण समोर येणार, VSR विमान कंपनीच्या तपासण्या पूर्ण

Ajit Pawar Death: अजित पवार यांच्या विमानाला २८ जानेवारीला अपघात झाला होता. त्यांचे विमान बारामतीमध्ये कोसळले. या अपघामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला होता. अजितदादांच्या विमान अपघातामागचं खरं कारण लवकरच समोर येणार आहे.

Priya More

अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. अजित पवार याचे विमान बारामती विमानतळाजवळ कोसळले. या विमान अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह ५ जणांना मृत्यू झाला. अजित पवार ज्या विमानाने प्रवास करत होते त्या व्हीएसआर विमान कंपनीच्या तपासण्या पूर्ण झाल्या आहेत. डीजीसीएकडून व्हिएसआर विमान कंपनीच्या तपासण्या केल्या गेल्या. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून तपासणीचे आदेश दिले गेले होते. नागरी उड्डाण महासंचालनालयकडून विमान कंपनीबाबत विविध तपासण्या पूर्ण झाल्या आहेत. उड्डाण सुरक्षा प्रणाली, ड्युटी वेळेच्या मर्यादा, मेंटेनन्स, दस्तावेज तसेच स्टेशन सुविधा अशा तपासण्या केल्या गेल्या आहे. तपासणीचे अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाहीची दिशा ठरवली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डायबिटिस पेशंटसाठी 10 नैसर्गिक उपाय, हे पदार्थ खा ब्लड शुगर राहील कंट्रोलमध्ये

Accident News : देवीच्या मंदिराबाहेर भयंकर घडलं! भरधाव कारची भाविकांना धडक; ३ जणांचा जागीच मृत्यू

White vs Yellow Ghee : पांढरे की पिवळे तूप? आरोग्यासाठी जास्त फायदेशीर काय? रोज खाण्यापूर्वी जाणून घ्या

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

Vastu Tips: महिन्याच्या शेवटी खिशात पैसा राहात नाही? आजच करा हे ५ सोपे उपाय; कधीही भासणार नाही पैशांची चणचण

SCROLL FOR NEXT