Ajit Pawar Full Speech In Mumbai On Jahirnama Saam TV
Video

Ajit Pawar Full Speech In Mumbai | आम्ही महायुतीत असलो तरी..., अजित पवार नेमकं काय म्हणाले?

Ajit Pawar Full Speech In Mumbai Today News | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्याची आज घोषणा करण्यात आली आहे. कृषी, वीज, उद्योग आदी विविध क्षेत्रासाठी त्यांनी घोषणा केल्या आहेत. जातनिहाय जनगणनेचाही प्रश्न मार्गी लावण्यात येणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे.

Saam TV News

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्याची आज घोषणा करण्यात आली आहे. कृषी, वीज, उद्योग आदी विविध क्षेत्रासाठी त्यांनी घोषणा केल्या आहेत. राष्ट्रासाठी राष्ट्रवादी या संकल्पनेवर आधारीत हा जाहीरनामा आहे. सर्व समाजाला पुढे नेणारा हा जाहीरनामा आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्यात यावा, जातनिहाय जनगणना असे अनेक वैशिष्ट आहेत. आम्ही महायुतीत असलो तरी आम्ही आमची विचारधारा सोडलेली नाही, असं अजित पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friday Horoscope: ‘या’ 2 राशींना आज मिळणार रखडलेल्या पैशांचा लाभ; १२ राशींचं आजचं भविष्य एका क्लिकवर

अभिषेकच्या धडाकेबाज खेळीनंतर नितीशच्या भेदक माऱ्यापुढे अफगाणिस्तान गारद; टीम इंडियानं ३-०ने मालिका जिंकली

Woman Undress In Plane: भरभरा अंगावरचे कपडे काढले अन् प्रवाशांसमोर नाचू लागली; हजारो फुट उंच हवेत उडणाऱ्या विमानात महिलेचं अश्लील कृत्य

भाजपला मोठा धक्का; सहावेळा मंत्री राहिलेल्या निष्ठावंत नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Politics: मोठी बातमी! ममता बॅनर्जींना झटका, निवडणूक आयोगाने TMC चं नाव आणि चिन्ह गोठवलं

SCROLL FOR NEXT