Ajit Pawar Death Saam Tv
Video

Ajit Pawar Death: अजित पवारांचे निधन! बारामतीत पोहचताच सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर | VIDEO

Ajit Pawar Death Supriya Sule and Sunetra Pawar Emotional Video: उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनाने पवार कुटुंबाला धक्का बसला आहे. यावेळी बारामतीत पोहचताच सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर झाले.

Siddhi Hande

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले. अजित पवारांच्या अचानक जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला. अजित पवारांच्या निधनाची बातमी कळताच सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार दिल्लीहून मंबईकडे रवाना झाले. आज दुपारी सुनेत्रा पवार, पार्थ पवार बारामती विमानतळावर दाखल झाले. बारामतीत पोहचताच सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळेंना अश्रू अनावर झाले. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांनी नातेवाईंकांना मिठी मारत अश्रूंचा बांध फोडला. अजित पवारांच्या अचानक जाण्याने संपूर्ण पवार कुटुंबाला धक्का बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT