Dhananjay Mundhe Saam TV
Video

Dhananjay Mundhe : दारू पिऊन सुसाट चालवली गाडी, धनंजय मुंडेंच्या समर्थकाचा प्रताप; VIDEO व्हायरल

Ajinkya Garje : अजिंक्य गर्जे याचा दारूच्या नशेत ट्रक चालवतानाचा धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.सर्वसामान्य प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण होईल असे अजिंक्य गर्जेकडून कृत्य करण्यात आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आष्टी तालुक्यातील अजिंक्य गर्जे याचा दारूच्या नशेत ट्रक चालवतानाचा धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तो एका हातात बिअरची बाटली तर दुसऱ्या हातात ट्रकची स्टिअरिंग घेऊन बीड-आष्टी महामार्गावर ट्रक चालवत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.अजिंक्य गर्जे हे माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे समर्थक असल्याची माहितीही समोर आली आहे. काही फोटो आणि वाढदिवसाच्या शुभेच्छांचे कॉल रेकॉर्डिंग सध्या व्हायरल होत असून, यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.दारू पिऊन वाहन चालवणे हे कायद्याने गुन्हा असून, सर्वसामान्य प्रवाशांच्या जीवितास धोका होईल असे कृत्य अजिंक्य गर्जे कडून होत आहे त्यामुळे अजिंक्य गर्जेवर पोलिसांनी काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मराठा आरक्षणासाठी शोले स्टाईल आंदोलन; 9 तासांनंतर तरुण टॉवरवरून खाली

Team Tukaram Mundhe: प्रीती झिंटाचा तुकाराम मुंढेंना पाठिंबा; अभिनेत्रीच्या टी-शर्टची सोशल मीडियावर रंगली चर्चा

Ganesh Chaturthi 2026 : 14 सप्टेंबरला दोन सण एकाच दिवशी! उपवास कधी सोडायचा? जाणून घ्या योग्य वेळ

Satara Crime: तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत विद्यार्थिनीची आत्महत्या, प्राचार्याविरोधात पोलिसांची मोठी कारवाई

गणरायासाठी सोन्याच्या दागिन्यांचे 5 सुंदर डिझाईन्स, जे पाहून तुम्हालाही आवडतील

SCROLL FOR NEXT