air india news  saam tv
Video

Ahmedabad Plane Crash: इमारतीवर कोसळलं विमान; गुजरातच्या पत्रकारांकडून महत्त्वाची माहिती समोर|VIDEO

Air India Flight Crashes Into Building: अहमदाबाद येथे आज मोठी दुर्घटना घडली असून 242 प्रवाशांना लंडनला घेऊन जाणारे विमान एका इमारतीला धडकून कोसळले आहे.

Omkar Sonawane

गुजरातच्या अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना घडल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. 242 प्रवाशांना घेऊन जाणारे प्रवासी विमान अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात कोसळले आहे. एअर इंडियाच ह्या विमानाने अहमदाबादहून लंडनसाठी उड्डाण केले होते. मात्र दुपारी 1.31 वाजता केलेल्या उड्डाणानंतर अवघ्या काही मिनिटांतच विमान खाली कोसळले. या दुर्घटनेनंतर काही वेळातच अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. सध्या एनडीआरएफचे पथक आणि प्रशासनाकडून बचावकार्य सुरू आहेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urine Infection : पुन्हा पुन्हा युरिन इन्फेक्शन होतंय? महिलांनो! जाणून घ्या नेमकं कारण अन् टाळा 'या' चुका

Maharashtra News Live Update: OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT