Muslim Community Stages Rasta Roko in Nagar Saam
Video

अहिल्यानगरात मुस्लिम समाज रस्त्यावर, पोलिसांचा लाठीचार्ज; तेढ का निर्माण झाला? कारण समोर | VIDEO

Muslim Community Stages Rasta Roko in Nagar: मुस्लिम समाजाचे धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांच्या नावाची विटंबना केल्या प्रकरणी मुस्लिम समाज संतप्त. कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल.

Bhagyashree Kamble

  • अहिल्यानगरमध्ये संतप्त मुस्लिम समाज रस्त्यावर.

  • नगर- छत्रपती संभाजी महामार्गावर तणाव.

  • संतप्त मुस्लिम समाजाचे रास्ता रोको आंदोलन.

अहिल्यानगरात धक्कादायक घटना घडली. माळीवाडा भागात बारा तोटी कारंजासमोर काही समाजकंटकांनी मोहम्मद पैंगबर यांचं नाव जमिनीवर लिहून विटंबना केली. यामुळे नगर शहरात तणाव निर्माण झाला होता. नगर कोतवाली पोलीस स्टेशनसमोर शेकडो मुस्लिम बांधव जमा झाले. यावेळी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर अलून, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे.

दरम्यान, मु्स्लिम समाजाने संतप्त होऊन या घटनेच्या निषेधार्थ रस्ता रोको आंदोलन सुरू केलं. नगर- छत्रपती संभाजी महामार्गावर संतप्त मुस्लिम समाजाने रस्ता रोको आंदोलन केलं. कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी शांतता ठेवून कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : सुतळी बॉम्ब फोडताना घात झाला, एका चुकीमुळे तरुणाचा जीव गेला, ऐन दिवाळीत कुटुंबीयांच्या डोळ्यात पाणी

Raigad Politics: रायगडमधील राजकारणात मोठी उलथापालथ; राष्ट्रवादीचा नेता फुटला;भरत गोगावलेंनी खेळला मोठा डाव

दिवाळीत बोनसऐवजी दिली सोनपापडी; कामगार भडकले, कंपनीच्या गेटवरच डबे फेकले, Video Viral

Weather Update: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पावसाची जोरदार बॅटिंग; कोकणासह पश्चिम महाराष्ट्रासाठी पुढचे ३ तास महत्वाचे

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण नव्हे तर ‘लाडके भाऊ’ योजना; 2400 सरकारी कर्मचाऱ्यांनीही लाटले पैसे, VIDEO

SCROLL FOR NEXT