Viral Audio Clip Saam Tv News
Video

Viral Audio Clip | ऑडिओ क्लीप व्हायरल! कृषी अधिकाऱ्याचा उद्दामपणा

कापसाचं बियाणं बाजारात मिळत नसल्याने अकोल्यात आज शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलंय. एकीकडे कापसाच्या बियाण्यामूळे शेतकऱ्यांचे हाल सुरुयेत.

Saam TV News

Viral audio clip | कापसाचं बियाणं बाजारात मिळत नसल्याने अकोल्यात आज शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलंय. एकीकडे कापसाच्या बियाण्यामूळे शेतकऱ्यांचे हाल सुरुयेत. मात्र, याचवेळी अकोल्यातील कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचा बेजबाबदार आणि असंवेदनशीलपण समोर आलाय. कापसाचा बियाणे मिळत नसल्याची तक्रार करणाऱ्या शेतकऱ्याला कृषी अधिकाऱ्याने अतिशय उद्धटपणे उत्तर दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. कापसाचे बियाणे म्हणजे चॉकलेट आहे का?,  की ते लगेच कधीही तयार करता येईल असं उद्धटपणाचे उत्तर जिल्हा कृषी अधिकारी मिलिंद जंजाळ यांनी एका शेतकऱ्याला दिलंय. यावेळी शेतकरी आणि अधिकाऱ्यामध्ये नेमकं काय संवाद झाला ते ऐकुयात...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे शहर काँग्रेसच्या वतीने आज थेट राजभवनावर आंदोलन

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेता गंभीर जखमी; हाताला दुखापत, अंथरुणावरून उठणेही झाले कठीण

धक्कादायक! व्यापाऱ्याने पत्नी अन् २ मुलींची हत्या केली, त्यानंतर स्वतःही आयुष्य संपवलं

Rain Update : पुण्याला रेड अलर्ट, मुंबईसह १० जिल्ह्याना अतिमुसळधार पावसाचा इशारा; तुमच्या जिल्ह्याचा यात समावेश आहे का?

Maharashtra Politics: काँग्रेसला मोठा धक्का; बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT