Nana Patole Saam Tv News
Video

Nana Patole On Narendra Modi | अग्निवीर योजनेबद्दल नाना पटोले काय बोलले?

येणाऱ्या निवडणुकीत लोकांचा भाजपवरील राग दिसेल, महाविकास आघाडीचे सगळे उमेदवार जिंकतील असा विश्वास नाना पटोलेंनी व्यक्त केलाय.

Saam TV News

Nana Patole On Narendra Modi | येणाऱ्या निवडणुकीत लोकांचा भाजपवरील राग दिसेल, महाविकास आघाडीचे सगळे उमेदवार जिंकतील असा विश्वास नाना पटोलेंनी व्यक्त केलाय. प्रधानमंत्र्यांनी गल्लोगल्ली फिरावे हे शोभत नाही, राजीनामा देऊन त्यांनी फिरावे, ज्या पदावर बसले आहेत त्या पदाला न्याय देणे ही तुमची भूमिका असावी जनतेची दिशाभूल करू नये असं वक्तव्य नाना पटोलेंनी केलंय. सदाभाऊ , एकनाथ शिंदे , अशोक चव्हाण , आता तिकडे गेलेले हे सगळे अग्निवीर आहेत त्यांना ना पेन्शन, ना शाहिद प्रमाणपत्र ही मंडळी स्वार्थासाठी बोलतात असंही नाना पटोले म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : मरीन ड्राइव्हवर भीषण अपघात! कारची ट्रेलरला जोरदार धडक; मंत्र्याच्या मुलीसह ४ जणांचा जागीच मृत्यू

ShahRukh Khan: शाहरुख खान ठरला भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेता; किंग खानची संपत्ती पाहून व्हाल थक्क!

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस अमरावती विमानतळावर दाखल

Famous Actress Death : सिनेसृष्टीला मोठा धक्का! प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन, कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

T20 Mumbai League: T20 मुंबई लीगमध्ये नवव्या टीमची भर; नवी मुंबईच्या खेळाडूंना आता मिळणार मोठी संधी

SCROLL FOR NEXT