पावसाळी अधिवेशनाचा (Monsoon Session) उद्या शेवटचा दिवस आहे. आज विधान परिषदेची (Vidhan Parishad) निवडणूक पार पडत असून, सर्वांचच या निवडणुकीकडे लक्ष लागून राहिलं आहे. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी माध्यमांशी संवाद साधताना शिंदे सरकारला चॅलेंज केलं आहे. म्हणाले, शेवटच्या दिवशी आमची मागणी मान्य करा. बहुमजली एसआरए जे आहे ते मान्य करा कारण ही मुंबईची गरज आहे. या सरकारमुळे महाराष्ट्रातील जनतेला काही मिळालं नाही,असं ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.