Aditya Thackeray and Nitesh Rane clash over India-Pakistan Asia Cup match protests. Saam Tv
Video

आदित्य ठाकरे उद्या बुरख्यात लपून भारत पाकिस्तान मॅच बघतील; भाजप मंत्र्यांची बोचरी टीका|VIDEO

Nitesh Rane Slams Thackeray Over Asia Cup Protest: आदित्य ठाकरे उद्या बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान सामना पाहणार आहेत, तर भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी त्यांच्यावर तीव्र टीका केली आहे.

Omkar Sonawane

दुबईमध्ये सध्या आशिया कप स्पर्धा सुरू असून भारत आणि पाकिस्तान यांच्यात उड्याब रविवारी सामना होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्यावरून ठाकरे गटाने रस्त्यावर उतरून निषेध करणार असल्याचे सांगितले. दहशतवादी कारवाई करणाऱ्या देशासोबत सामना खेळणे हा राष्ट्रीय भावनांचा अपमान आहे. ठाकरे गटाचे कार्यकर्ते संपूर्ण महाराष्ट्रात रस्त्यावर उतरून या सामन्याचा निषेध करणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटल यावरूनच मंत्री नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आदित्य ठाकरे हे स्वतः उद्या बुरख्यात लपून भारत आणि पाकिस्तान सामना पाहतील. त्यांचा आवाजही असा आहे की तो त्यांना फायदेशीर ठरेल. ते पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणाही देतील अशी बोचरी टीका नितेश राणे यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Home Fraud: घर देण्याच्या बहाण्याने मराठमोळ्या अभिनेत्याची २५ लाखांची फसवणूक; न्यायासाठी वर्षभरापासून सुरू धावपळ

Maharashtra News Live Update: पुण्यात पोलिसांनीच घेतली पोलिसांची "शाळा"

Shocking : पनवेल हादरलं! तरुणाने अल्पवयीन मुलीला सार्वजनिक शौचालयात नेले, लैंगिक अत्याचार केले अन्...

Fitness Tips : घरबसल्या मिळवा जिमसारखा फिटनेस; फक्त ५ मिनिटांचा Workout

मोठी बातमी! चाकणकरांच्या जागी महिला प्रदेशाध्यक्षपदावर या महिला नेत्याची वर्णी, सुनेत्रा पवारांनी सोपवली सूत्रं

SCROLL FOR NEXT