Tatkare On Rupali Patil Saam Tv News
Video

Video: तटकरेंकडून रुपाली पाटलांची कानउघडणी

असा थेट प्रश्न उपस्थित करत रूपाली चाकणकर यांना विरोध केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी महिला आघाडीमध्ये विधान परिषद सदस्य नियुक्ती वरून धुसफूस समोर आली आहे.

Rachana Bhondave

Sunil Tatkare News: राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य नियुक्तीवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद उफाळून आला आहे. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांचे नाव विधानपरिषदेसाठी पुढे आल्यानंतर राष्ट्रवादीच्याच रूपाली ठोंबरे यांच्या राष्ट्रवादीमध्ये अन्य महिला पदाधिकारी देखील आहेत? असा थेट प्रश्न उपस्थित करत रूपाली चाकणकर यांना विरोध केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी महिला आघाडीमध्ये विधान परिषद सदस्य नियुक्ती वरून धुसफूस समोर आली आहे. राज्यपाल नियुक्त जागेसाठी निर्णय झाला नाही. संसदीय मंडळाच्या बैठकीत नाव ठरणार आहे. संसदीय मंडळाच्या बैठकीपूर्वी माध्यमांमध्ये आपलं मत आणि प्रतिक्रिया देऊ नये असं तटकरे यावेळी म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vijay Melava Worli: वरळी डोममध्ये मराठी सेलिब्रिटींची मांदियाळी, तेजस्विनी पंडितही मेळाव्यात सहभागी|VIDEO

Crime News : 'तो' व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; बदनामीच्या त्रासाला कंटाळून महिलेनं आयुष्य संपवलं

Worli History: 'वरळी' हे शहर कसे घडले? जाणून घ्या यामागचा रंजक इतिहास

Heel Pain: दररोज हिल सॅंडल घालता? संध्याकाळी 'हे' घरगुती उपाय करा, पायदुखी दूर राहील

Marathi bhasha Vijay Live Updates : थोड्याच वेळात ठाकरेंची तोफ धडाडणार

SCROLL FOR NEXT