Tanvi Pol
दररोज हिलची सॅंडल वापरत असाल तर पायांमध्ये वेदना होणे साहजिकच आहे.
त्यासाठी दररोज संध्याकाळी पाय गरम पाण्यात बुडवा.
गरम पाण्यात थोडं मीठ टाका, त्यामुळे आराम मिळेल.
पायांची सौम्य मसाज करा.
स्ट्रेचिंग एक्सरसाईज केल्यास मसल्स लवचिक राहतात.
पायावर आइस पॅक ठेवल्यास सूज कमी होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.