Manasvi Choudhary
दातांच्या आरोग्यासाठी सकाळी ब्रश करणे महत्वाचे आहे.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, दिवसातून दोन वेळा ब्रश करणे फायद्याचे आहे.
मात्र तुम्हाला ब्रश करण्याची योग्य वेळ माहितीये का?
सकाळी झोपेतून उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करावा.
रोज रात्री ब्रश केल्याने दात स्वच्छ राहतील व हिरड्याही मजबूत राहतील.
रात्री ब्रश न केल्याने तोंडात बॅक्टेरिया जमा होतात यामुळे दातांचे नुकसान होते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.