Manasvi Choudhary
महाराष्ट्र सरकारची महिलांसाठी लाडकी बहीण योजना आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिलांसाठी चांगलीच यशस्वी ठरली आहे.
या योजनेअंतर्गत राज्यातील लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रुपये आर्थिक मदत दिली जाते.
लाडकी बहीण योजना २९ जून २०२४ सुरू झाली आता या योजनेला एक वर्ष पूर्ण झाले आहे.
लाडकी बहीण योजनेचे जुलै २०२४ पासून महिलांना दरमहा १५०० जमा होत होते.
आतापर्यंत महिलांना एकूण ११ हप्ते १६, ५०० रूपये मिळाले आहेत.
सध्या महिला १२ व्या हप्त्याची म्हणजे जूनच्या हप्त्याची वाट पाहत आहेत.
मात्र आता जून- जुलैचा हप्ता एकत्र होण्याची चर्चा आहे.
मात्र याबाबत सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.