Manasvi Choudhary
यंदा ६ जुलैला आषाढी एकादशी साजरी होणार आहे.
आषाढी एकादशीला उपवासाचे व्रत अनेकजण करतात.
आषाढी एकादशीचा उपवास करत असाल तर तुम्ही हे पदार्थ घरीच बनवू शकता.
यंदा तुम्ही एकादशीच्या उपवासाला वरीची उपवासाची इडली घरीच बनवू शकता.
साबुदाणा वडे खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही साबुदाण्यापासून डोसा बनवू शकता.
यंदा आषाढी एकादशीच्या उपवासाला तुम्ही सफरचंद, पेरू ही फळे खाऊ शकता.
उपवासाला तुम्ही रताळ्यापासून घरगुती कटलेट देखील बनवू शकता.
राजगिरा खीर तुम्ही अत्यंत सोप्या पद्धतीने घरी बनवू शकता
बटाटे भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही बटाटे वडे बनवून खाऊ शकता