Manasvi Choudhary
यंदा ६ जुलैला म्हणजेच रविवारी आषाढी एकादशी साजरी केली जाणार आहे.
आषाढी एकादशीला विठ्ठलाची पूजा केली जाते.
आषाढी एकादशीला उपवासाचे व्रत केले जाते.
आषाढी एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला सोडतात.
शास्त्रानुसार, द्वादशीला वारकरी साप्रंदायात विशेष महत्व आहे.
द्वादशीला भगवंत प्रकट झाले अशी मान्यता असल्याने एकादशीचा उपवास द्वादशीला सोडतात.