लाडकी बहीण योजना  Saam Tv
Video

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या फेब्रुवारी, मार्चचा हप्त्यासंबंधी मोठी अपडेट

Big Update Of Ladki Bahin Yojana: मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती दिली आहे. फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्याचा हफ्ता या तारखेला मिळणार असल्याचे सांगितले आहे.

Omkar Sonawane

महिला दिनाच्या निमित्ताने राज्य सरकारतर्फे जाहीर करण्यात आलेल्या तीन हजार रुपयांच्या आर्थिक मदतीबाबत गोंधळ निर्माण झाला आहे. अनेक महिलांच्या खात्यात केवळ 1500 रुपयेच जमा झाल्याने विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी जागतिक महिला दिनाच्या दिवशी पात्र महिलांच्या खात्यात 3000 रुपये जमा करण्यात येतील, असे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात काही महिलांच्या खात्यात फक्त 1500 रुपयेच जमा झाल्याची माहिती समोर आली. त्यामुळे सरकारवर टीकेची झोड उठवण्यात आली. यावर स्पष्टीकरण देताना मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विटद्वारे माहिती दिली की, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे मिळून एकूण 3000 रुपये सर्व पात्र महिलांच्या खात्यात 12 मार्च रोजी जमा करण्यात येणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

अमिताभ बच्चन यांची लेक संजय राऊतांची फॅन; खुद्द जया बच्चन यांचा खुलासा

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

SCROLL FOR NEXT