Milk Adulteration: अहमदनगर जिल्ह्यात दूध भेसळ करणाऱ्या केंद्रावर छापेमारी करण्यात आलीये. तब्बल 10 दिवसात 11 ठिकाणी छापेमारी करण्यात आलीये. 4 लाख 14 हजार रुपये किमतीचे 13 हजार 800 लिटर भेसळयुक्त दूध नष्ट करण्यात आलंय. याबाबत अहमदनगर दूध भेसळ समितीने कारवाई केलीये. शिर्डीचे अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांच्या पथकाकडून कारवाई करण्यात आलीये. ही कारवाई दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनंतर करण्यात आली. कारवाईमुळे दूध भेसळ करणाऱ्यांचे आता धाबे दणाणलेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.