Aaditya Thackeray And Amit Thackeray Saam Tv News
Video

Aaditya Thackeray Vs Amit Thackeray: आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ अमित ठाकरे यांच्या रडारवर?

लोकसभा निवडणूकीत महायुतीला बिनशर्त पाठींबा दिलेल्या मनसेने विधानसभेसाठी स्वबळाचे संकेत दिले आहेत.

Rachana Bhondave

Aaditya Thackeray Vs Amit Thackeray: ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ वरळी हा त्यांचे चुलत भाऊ अमित ठाकरे यांच्या रडारवर आलाय. अमित ठाकरेंनी वरळीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गाठीभेटी सुरू केल्या आहेत. मनसेनं वरळीत उमेदवार देणार असल्याचं आधीच जाहीर केलंय. त्यामुळे ठाकरे विरूद्ध ठाकरे सामना रंगण्याची शक्यता आहे. त्यावरचा हा रिपोर्ट,.,.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दारू पार्टीत नको ते घडलं; मित्रांनी प्रायव्हेट पार्टमध्ये भरली हवा, तरुण थेट ICU मध्ये

खासदारांची फोडाफाडी का होतेय? माजी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पडद्यामागील राजकारण

Operation Tiger: मोठी बातमी! ठाकरेंच्या खासदारांना दिल्लीतून तडकाफडकी हलवलं, सूरत-गुवाहाटी नाही तर या ठिकाणी नेलं?

Ratnagiri Fort : कोकण ट्रिपचा प्लान करताय? मग रत्नागिरीतील 'हा' ऐतिहासिक किल्ला पाहायला अजिबात विसरू नका!

Thursday Horoscope : मनाप्रमाणे दिवस जाईल, ५ राशींच्या व्यक्तींवर गणेशाची कृपा राहणार; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT