Aaditya Thackeray on BJP In Ahmednagar Speech Saam TV
Video

Aaditya Thackeray Ahmednagar Speech | भाजपचा सुपडा साफ करू, आदित्य ठाकरेंचा निर्धार

Aaditya Thackeray On BJP News Today | यंदा चारसो पार नाही तर अबकी बार तडी पार अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी भाजपवर टीका केली. तसेच नोटबंदीत फक्त भाजपचाच फायदा झाला असेही ठाकरे म्हणाले.

Saam TV News

अहमदनगर : नगरच्या सभेत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी भाषण केलं आणि या सभेतून त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. सभेला गर्दी मोठी आहे. हे टोक दिसत नाही. दिल्लीपर्यंत टोक गेले आहे. चारसो पार नाही अबकी बार तडीपार, दक्षिण भारतमध्ये भाजपा कुठंही येणार नाही ठरवलं आहे. आपली जबाबदारी वाढली आहे, मध्य भारतमध्ये सुफडा साफ करायचा आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुस्तक घेऊन परीक्षेला बसा, CBSE चा मोठा निर्णय, वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: सतीश भोसले उर्फ खोक्याला जामीन मंजूर

Sonalee Kulkarni : लाल परी! सोनालीच्या बोल्ड लूकनं केलाय कहर, पाहा PHOTOS

सासरच्या छळाला कंटाळली, विवाहितेनं घरातच आयुष्य संपवलं; माहेरच्या मंडळींना वेगळाच संशय

Skin Care Tips : रोजच्या आहारातील या पदार्थांमुळे होतंय तुमच्या त्वचेचे नुकसान

SCROLL FOR NEXT